Wednesday, September 30, 2015
Friday, September 18, 2015
चिकना, Common Wireweed
ड्रायविंग शिकावी हे खूप आधीपासून मनात होत तसा ड्रायविंगचा क्लास लावला. डोंबिवलीच्या रेल्वे कॉलनी जी पडीक आहे तेथील रोडवर सरावासाठी जात असे. पेट्रोल संपल्याने त्या दिवशी नेमकी गाडी याच ठिकाणी बंद पडली.
काही दिवसांपूर्वीच पाउस पडून गेला होता त्यामुळे तेथिल पडीक घरासमोर खूप सारी खुरटी झुडुपे वाढलेली होती. पेट्रोलची सोय होई पर्यंत वाट पाहणे आलेच. मग स्वारी खुरटी झुडुपे पाहू लागली आणि दिसली ती चिकना या नावाची फुले.
रोपाची उंची: ३-५ फुट
प्रकार: झुडूप
Binomial Name: Sida Acuta
Common Name: Common Wireweed
From Wiki: Sida acuta, the common wireweed, is a species of flowering plant in the mallow family, Malvaceae. It is believed to have originated in Central America, but today has a pantropical distribution and is considered a weed in some areas
Friday, September 4, 2015
खरचुडी - Ceropegia
सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना काही फुल पाहण्यासाठी त्यांचा शोध घ्यावा लागतो. खरचुडी त्यातलच एक फुल.
याचे खूप सारे प्रकार आहे. मोर खरचुडी, कंदील खरचुडी, मेडी खरचुडी, जैनी खरचुडी ई.
खालील फुल हे कंदील खरचुडी या प्रकारातल...
रंग: काळपट, हिरवा
रोपाची उंची: ३-५ फुट
प्रकार: झुडूप
Common name: Vinca-Leaved Ceropegia • Marathi: कंदिल खरचुडी Kandil Kharchudi
Botanical name: Ceropegia vincifolia Family: Asclepiadaceae (Milkweed family)
Synonyms: Ceropegia hirsuta var. vincifolia
याचे खूप सारे प्रकार आहे. मोर खरचुडी, कंदील खरचुडी, मेडी खरचुडी, जैनी खरचुडी ई.
खालील फुल हे कंदील खरचुडी या प्रकारातल...
रंग: काळपट, हिरवा
रोपाची उंची: ३-५ फुट
प्रकार: झुडूप
| Source: Google |
Common name: Vinca-Leaved Ceropegia • Marathi: कंदिल खरचुडी Kandil Kharchudi
Botanical name: Ceropegia vincifolia Family: Asclepiadaceae (Milkweed family)
Synonyms: Ceropegia hirsuta var. vincifolia
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Vinca-Leaved%20Ceropegia.html
Subscribe to:
Posts (Atom)