Friday, September 18, 2015

चिकना, Common Wireweed

ड्रायविंग शिकावी हे खूप आधीपासून मनात होत तसा ड्रायविंगचा क्लास लावला. डोंबिवलीच्या रेल्वे कॉलनी जी पडीक आहे तेथील रोडवर सरावासाठी जात असे. पेट्रोल संपल्याने त्या दिवशी नेमकी गाडी याच ठिकाणी बंद पडली. 
काही दिवसांपूर्वीच पाउस पडून गेला होता त्यामुळे तेथिल पडीक घरासमोर खूप सारी खुरटी झुडुपे वाढलेली होती. पेट्रोलची सोय होई पर्यंत वाट पाहणे आलेच. मग स्वारी खुरटी झुडुपे पाहू लागली आणि दिसली ती चिकना या नावाची फुले.

रंग: भगवा, नारंगी
रोपाची उंची: ३-५ फुट
प्रकार: झुडूप
Binomial Name: Sida Acuta
Common Name: Common Wireweed




From Wiki: Sida acuta, the common wireweed, is a species of flowering plant in the mallow family, Malvaceae. It is believed to have originated in Central America, but today has a pantropical distribution and is considered a weed in some areas


No comments: